सोनुर्ली माऊलीच्या चरणी भक्तांची मांदियाळी….!ओटी भरणे व नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी.
प्रशासन व देवस्थान कमिटीचे सुयोग्य नियोजन…. सावंतवाडी प्रतिनिधी: दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीच्या वार्षिक जत्रौत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत...
