बारसू येथे ‘ग्रीन रिफायनरी प्रकल्प’ लवकरच मार्गी लागणार! नारायण राणे….
२८ जून वार्ता: राजापूर तालुक्यातील बारसू प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे म्हणाले की,...
