दर्पण प्रबोधिनीच्या वतीने २६ रोजी संविधान जागो अभियानांतर्गत व्याख्यान!
मसुरे प्रतिनिधी: भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान जागो अभियानांतर्गत दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग (रजि.) यांच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता शिवश्री अॅड....
