व्हॉट्सअॅपवर +92, +84 किंवा +62 नंबरवरून कॉल येत असल्यास त्वरित ब्लॉक करा आणि तक्रार करा!
५ ऑगस्ट वार्ता: व्हॉट्सअॅपवर अनेकांदा परदेशी क्रमांकावरून कॉल येत असतात. परंतु, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, या कॉल्स किंवा मेसेजला उत्तर दिल्यास तुमची फसवणूक होऊ...
