मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही छत्रपती शिवरायांच्या प्राचीन मंदिराला निधी न देणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करा.
हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी वाढीव निधीचा आदेश शासनाने निर्गमित करावा. सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी राज्य सरकारकडून...
