मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर कारवाई न होणे, हा न्यायालयाचा अवमान!
मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले! तक्रारींकडे कानाडोळा करणार्या पोलिसांच्या कारभाराविषयी खेद व्यक्त! सिंधुदुर्ग प्रतिनिधी: मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर पोलिसांकडून कारवाई न होणे, हा न्यायालयाच्या...
