भारताच्या चंद्रयान ३ बरोबर स्पर्धा करण्यासाठी रशिया चंद्रावर आज सोडणार ‘लुना २५’ यान !
अवघ्या १२ दिवसांत भारताला मागे टाकत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक विक्रम बनवण्याचा रशियाचा प्रयत्न ! सिंधुदुर्ग प्रतनिधी: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोने प्रक्षेपित...
