जेष्ठांचा सन्मान करून त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या! तहसीलदार वर्षा झालटे यांचे विध्यार्थ्यांना आवाहन
हडी जेष्ठ नागरीक संघाकडून गुणवंतांचा सत्कार. मसुरे प्रतिनिधी: स्वतः बरोबरच तुमचे आई वडील व गावाचे नाव रोशन करा. पालकांनी आपल्या मुलांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे...
