महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड आयोजित २० मे रोजी महिला तसेच महिला बचतगटांसाठी भव्य प्रशिक्षण शिबिर! संतोष मयेकर
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, नेते श्री शिरीष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यातील असंख्य महिलांना तसेच महिला बचतगटांना एकदिवसीय राखी...
