केनिया नैरोबी येथे होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातून सुमारे ६० साहित्यिक, लेखक, कवी रवाना.
सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी विभव इंटरनॅशनल एज्युकेशन आणि सोशल फोरम व महाराष्ट्र मंडळ नैरोबी यांच्या संयुक्त...
