फेडरेशन रेफरी अशोक दाभोलकर यांचा मध्यप्रदेश येथे सन्मान!
मसुरे प्रतिनिधी: बैरागड, भोपाळ, मध्यप्रदेश येथे शूटिंगबॉल प्लेयर्स फाऊंडेशन (रजि.) आयोजित तिसऱ्या पन्नास प्लस वरिष्ठ गट अखिल भारतीय शुटिंगबॉल स्पर्धेचे औचित्य साधून वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली...
