माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्षानिमित्त काँग्रेसचे संपर्क मंत्री. सतेज पाटील यांनी वाहिली आदरांजली!
सावंतवाडी प्रतिनिधी: माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्षानिमित्त माजी राज्यमंत्री काँग्रेसचे संपर्क मंत्री. सतेज पाटील यांनी त्यांच्या प्रेरणा या समाधीस्थळी भेट देऊन आदरांजली वाहिली....
