मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.
सावंतवाडी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने ‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा‘ हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र दिन व सिंधुदुर्ग स्थापना दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात...
