शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या एकसदस्यीय समितीमार्फत होणार सखोल चौकशी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे निर्देश!
म्हसळा प्रतिनिधी: तिथीनुसार दि. २ जून व तारखेनुसार दि. ६ जून २०२३ रोजी किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दि.२ जून २०२३...
