फ्लाईंग बर्ड स्कूल पुणे यांचे कडून सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी ५० हजार रुपयांची देणगी.
सावंतवाडी (रवी जाधव): श्री. जयंत सुधा जयराम परांजपे व सौ. सुजाता जयंत परांजपे संस्थापक फ्लाईंग बर्ड स्कूल, पुणे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची...
