कोमसाप सावंतवाडी शाखेच्या १९ जुलै रोजी ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रमाचे आयोजन!
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व माजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्याची मिरगवणी हा उपक्रम यंदा माजगाव प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे...
