दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआय अन्वेषणाचा अंतिम अहवाल १३ सप्टेंबरला न्यायालयात सादर होणार !
पुणे: अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंह यांची उलटतपासणी ५ सप्टेंबर या दिवशी पूर्ण झाली....
