मसुरेतील इंटरनॅशनल वेटलिफ्टर खेळाडू आणि माजी सैनिक रवींद्र उर्फ बाळा दुखंडे यांचे निधन..
मसुरे प्रतिनिधी: मसुरे बाजारपेठ येथील रहिवाशी, सेवानिवृत्त माजी सैनिक, भारतीय वेटलिफ्टर संघातील माजी खेळाडू सद्या पुणे येथे वास्तव्यास असलेले रवींद्र उर्फ बाळा मोहन दुखंडे...
