शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार, १ कोटी ७ लाख विद्यार्थ्यांना होणार वाटप!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळेच्या पहिल्यास दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या राज्यातील १ कोटी ७ लाख...
