शिक्षण

बारावीच्या परीक्षेच्या निकाल उद्या दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

Spread the love

२४ मे वार्ता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवार दि. २५ मे रोजी लागणार आहे. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. बारावीचा निकाल उद्या दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल जाहीर होणार आहे.

विद्यार्थ्यांना SMS द्वारेही आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.


Spread the love

Related posts

तिरोडा नंबर एक शाळेत आनंददायी शिक्षणातून जगण्याचे धडे.

news

पाडलोस ग्रामस्थ संघ मुंबई यांच्या वतीने आर्या गावडे हिचा सत्कार.

news

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटद्वारे जोडणार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर

news

Leave a Comment