कणकवली तालुक्यातील शिक्षकांचा शिक्षक समितीतून प्राथमिक शिक्षक भारतीत जाहीर प्रवेश.
कणकवली प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली चा मेळावा दिनांक २२ जून रोजी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे पार पडला....
