आनंद नेवगी नियोजन सभापती झाल्यावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची गुरुकुल येथे भेट घेऊन घेतला आशीर्वाद.
सावंतवाडी प्रतिनिधी: आज सावंतवाडी नगर परिषदेमध्ये नुकतीच सभापती निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक आनंद नेवगी यांची जलनिसरण व नियोजन सभापती पदी बिनविरोध निवड...
