Uncategorized

शोभा बोरकर यांचे निधन.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी येथील श्रीमती शोभा बाळकृष्ण बोरकर (78 वर्ष ) यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. ताई या टोपण नावाने त्या ओळखल्या जात. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. पखवाज वादक सुनिल बोरकर आणि सखाराम उर्फ राजू बोरकर, संदीप बोरकर यांच्या मातोश्री तर माजी सरपंच सुरेश बोरकर, श्री भगवती एज्युकेशन सोसायटी सचिव विजय बोरकर यांच्या काकी होत.


Spread the love

Related posts

बांधकाम कामगार नोंदणीचा प्रश्न सोडविण्याबाबत शिवसेना शिष्टमंडळाचे जि.प. सी.ई.ओ. यांना निवेदन

news

ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत साजरा होणार.

news

मुंबई-गोवा महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करू! रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

news

Leave a Comment