२८ लाख रुपयांची लाच घेतांना पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना ACB कडून अटक.
पुणे: पुणे पोलीस आयुक्तालय २८ लाखांच्या लाचप्रकरणामुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाल्याचे निदर्शनास आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली...
