केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार..! ३ खाती महाराष्ट्राच्या वाट्याला येणार.
दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर या हालचालींना...
