सत्कोंडी येथे सृजनोत्सव काव्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न..!
रत्नागिरी: शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सत्कोंडी येथे कोकण मराठी साहित्य परिषद, युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग व ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सत्कोंडी...
WhatsApp us
