उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगवार जिल्हा समन्वयक म्हणून निवड..
सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक भान असणारे सावंतवाडीचे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगावर जिल्हा समन्वयक म्हणून कालच निवड झाली. उदयनराजे यांच्या...
