शेतीला प्रारंभ होण्यापूर्वीच राज्यात आढळले लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यात शेतीला प्रारंभ होण्यापूर्वी राज्यात लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे सापडले आहेत. १ एप्रिलपासून भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईत अवघ्या दीड मासात राज्यात...
