सिंधुदुर्गात पोलीस भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणार्या दोघांवर गुन्हा नोंद
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २०२१ मध्ये बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवणारे २ उमेदवार आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात...
