दोडामार्ग ची कुमारी साक्षी बंड्या गावडे हिची क्रिकेट साठी ऑलराऊंडर म्हणून निवड.
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुकन्या दोडामार्ग तालुक्यातील भेडसी खानयाळ येथील सद्यस्थितीत मुंबई दहिसर मधील कुमारी साक्षी बंड्या गावडे हिची क्रिकेट साठी ऑलराऊंडर म्हणून २८ फेब्रुवारीला...
