सावंतवाडी खासकीलवाडा येथे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची १६९ वी जयंती साजरी होणार!
सावंतवाडी: येथील एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मंदिर खासकीलवाडा येथे दि. ४ सप्टेंबर दिवशी परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची...
