भारतातील पहिल्या ‘फिश थीम पार्कचे’ सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदघाट्न!
सावंतवाडी: भारतातील पहिलं फिश थीम पार्क सिंधुदुर्ग जिल्ह्याला उभारण्यात आलं आहे.सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून आज सोमवार...
