इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून नक्कल केल्याप्रकरणी ४ गुन्हे नोंद! मुंबई येथे झालेल्या पोलीस शिपाई पदासाठीच्या भरतीच्या लेखी परीक्षेतील प्रकार!
मुंबई: इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून पोलीस शिपाई पदासाठीच्या भरतीच्या लेखी परीक्षेत नक्कल करतांना काही विद्यार्थी आढळले. त्यांच्या विरोधात मुंबईतील भांडुप, गोरेगाव, कस्तुरबा मार्ग आणि मेघवाडी...
