डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील सरकारचे साक्षी-पुरावे संपल्याची सीबीआयची माहिती !
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने साक्षी पुरावे संपल्याचा अर्ज सादर केला आहे. त्यामुळे...
