सावंतवाडी नगरपालिकेतील इंदिरा गांधी व्यापारी संकुलात गणेश चतुर्थी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी नगरपालिकेतील इंदिरा गांधी व्यापारी संकुलात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी सावंतवाडी नगरपालिकेतर्फे व इंदिरा गांधी व्यापारी संकुल संत गाडगेबाबा भाजी मंडई राष्ट्रीय...
