युवासेनेच्या इशाऱ्या नंतर जिल्हा परिषदला आली जाग,भजन साहित्याचे आज केले वाटप.
भजन मंडळांनी युवासेनेचे मानले आभार. कुडाळ: जिल्हा परिषद च्या स्वनिधीतून जिल्ह्यातील भजन मंडळांना भजन साहित्य वाटप केलं परंतु चतुर्थी संपत आली तरी भजन साहित्य...
WhatsApp us
