श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…!
सावंतवाडी (मळगाव): बुधवार दि. १७ जानेवारी २०२४ पासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसेच २२ जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा...
