सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची स्थापना!
अध्यक्षपदी एम. एल. डीसोजा, सचिवपदी भानुदास परब यांची निवड. मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक शिक्षण विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक रवळनाथ मंदिर ओरोस...
