पदवीधर शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत श्री देव गांगोबा मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी केली एक लाख एकवीस हजार एकशे एकवीस रुपयांची मदत.
सावंतवाडी (ओवळीये): ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत श्री...
