उबाठा गटाचे निष्क्रिय अकार्यक्षम आमदार वैभव नाईक आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यामुळेच धनगर वस्त्या अविकसित.
दहा वर्ष काम न केल्यामुळेच लोकसभा निवडणूकीवर मालवण धनगर समाजाचा बहिष्कार! भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे. मालवण प्रतिनिधी: काही दिवसापूर्वी वेरळ...
