राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार!
३० जून वार्ता: गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंत्रीमंडळाचा विस्तार आणि काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल देखील...
