देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान ; वादळाचा जास्त फटका मूळबांध वाडा गावाला.
मणचे येथे डोंगराचा दगड पडला घरावर ; सुदैवाने अनर्थ टळला देवगड प्रतिनिधी: देवगड तालुक्यात गुरूवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड होऊन सुमारे...
