स्टोरीराजेंद्र जांभळे यांचे निधन. by newsJune 26, 2024023 Spread the loveमसुरे प्रतिनिधी: काळसे परबवाडी येथील राजेंद्र चंद्रकांत जांभळे (४८ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात वडील, तीन विवाहित बहिणी, भाऊ असा परिवार आहे. वीज वितरण कर्मचारी मुरारी जांभळे यांचे भाऊ होत. Spread the love