स्टोरी

श्रीमती सुनीता महाजन यांचे निधन

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

देवगड तालुक्यातील मुणगे आपईवाडी येथील श्रीमती सुनिता परमानंद महाजन (८६ वर्ष) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मुणगे येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

मुणगे ज्युनिअर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक प्रणय महाजन तसेच सारस्वत बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी किशोर महाजन यांच्या त्या आई होत.


Spread the love

Related posts

आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर पुढील वाट फार कठीण असेल! मनोज जरांगे पाटीलांचा सरकारला इशारा…

news

दाभिल श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी..!

news

साटम महाराजांचा जयंती उत्सव अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला शुक्रवार १० एप्रिल रोजी साजरा होणार.

news

Leave a Comment