कोकण पदवीधर निवडणूकीच्या मतदार नोंदणीसाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी
शिवसेना नेत्यांचे पदाधिकारी व शिवसैनिकांना आवाहन! शिवसेना नेत्यांनी घेतली कणकवली विधानसभा मतदारसंघाची बैठक… कणकवली: कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुक शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढणार...
