अनधिकृत शाळा चालू झाल्यास शिक्षणाधिकार्यांवर कारवाई होणार…!
२२ डिसेंबर वार्ता: जिल्ह्यात अनधिकृत शाळा चालू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकार्यांना उत्तरदायी धरून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने घोषित केले आहे....
