बांदा पोलीसांकडून गोवा बनावटीच्या दारूसह ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
सावंतवाडी प्रतिनिधी: गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी मध्यरात्री कोलगावं येथील विराज लक्ष्मीकांत वाडकर (२०, रा. कोलगाव काजरकोंड) व प्रशांत कोठावळे (रा. कोलगाव...
