स्टोरी

आडवली येथे ​२० रोजी श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:​ समर्थ गड – आडवली येथील श्री स्वामी समर्थ मठात २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. ​मठातर्फे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. ​सकाळी ६ ते ९ विधिवत पूजा,​सकाळी ९ नंतर भक्तांना दर्शन,​दुपारी १२:३० वाजता महाआरती, ​दुपारी १ वाजता महाप्रसाद,​दुपारी ३ ते ८ हळदीकुंकू समारंभ,​रात्री ८ ते ८.३० महाआरती,​रात्री ९ वाजता स्थानिक सुस्वर भजने.​ सर्व भाविकांनी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून स्वामींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सुनील शांताराम घाडीगावकर (श्री. भाई महाराज) आणि मठातर्फे करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाकडून सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमागदार सत्कार.

प्रसाद परब

कोकण मराठी साहित्य परिषद व सावंतवाडी शाखा च्या वतीने कवी ना. धो. महानोर यांना वाहिली श्रद्धांजली!

news

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हरसिटी लवले पुणे येथे, ८ नोव्हेंबर ते १० दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

news

Leave a Comment