स्टोरी

आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू….

Spread the love

आजपासून महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने पावले उचलली असून भरारी पथके नियुक्त केली आहेत. राज्यात १५,७७,२५६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. राज्यातील ५०३३ परीक्षा केंद्रावर ही बोर्ड परीक्षा होणार आहे. बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी राज्यभरात विशेष अभियान राबविले जात आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने पावले उचलली असून भरारी पथके नियुक्त केली आहेत.


Spread the love

Related posts

माडखोल ठाकूरवाडी येथील अंगणवाडी मदतनीस अर्जदार संजना आडेलकर यांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा

news

अस्थिर पाकिस्तान भारतासाठी धोकादायक! फारूख अब्दुल्ला यांचे पाकधार्जिणे विधान….

news

शिवप्रेमी यशवंतगड रेडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४२ रक्तदात्यांनी घेतला सहभाग .

news

Leave a Comment