स्टोरी

पर्यटन तज्ज्ञ डी. के. सावंत यांचे दुःखद निधन

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणातील येथील डी. के. मामा नावाने प्रसिद्ध असलेले पर्यटन तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले डी. के. सावंत यांचे आज पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले आहे. डी.के. सावंत (मामा) यांनी कोकणात पर्यटन क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने पर्यटन क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.


Spread the love

Related posts

परवानपेक्षा अधिक चिरे वाहतूक करून शासनाचा महसूल बुडणाऱ्या अवजड वाहनांवर तात्काळ कारवाई करा..! आशिष सुभेदार

news

सावंतवाडी येथील सोहम साळगांवकर “राष्ट्रीय बालश्री कला पुरस्कार” ने सन्मानित

news

एल्.ई.डी. मासेमारीविषयी अभ्यास करून अनुमती दिली जाईल! केंद्रीय मत्सोद्योग मंत्री रूपाला

news

Leave a Comment